शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, पुण्याचे काम करताना जर...

फिल्मी : अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब! 'त्या' व्हायरल ट्वीटवर सोनू निगमचं स्पष्टीकरण, म्हणतो- मला आश्चर्य वाटतं...

फिल्मी : अयोध्यावासियांना 'कटप्पा' म्हणत अभिनेत्याची उघड नाराजी, म्हणाला - जनतेने राजाशी गद्दारी केली अन्..

राष्ट्रीय : राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला

ठाणे : रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्यावारी हुकली

भक्ती : देवेंद्र फडणवीस रामललाचरणी नतमस्तक; रामदर्शनाने जीवन धन्य झाल्याची भावना व्यक्त

फिल्मी : राम मंदिरातील बंडू दादा! मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणते- वहिनीला त्याच्या तब्येतीची काळजी असते, पण दादाला...

राष्ट्रीय : राममंदिर बांधणारे व रामभक्तांवर गोळीबार करणारे या दोघांमध्ये लढत; अमित शाह यांचे वक्तव्य

भक्ती : उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 

भक्ती : अयोध्येतील आणखी १२५ मंदिरांचा जीर्णोद्धार केला जाणार; राम मंदिराचे कामही लवकरच पूर्णत्वाकडे